नमस्कार मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय मार्फत दरवर्षी इयत्ता सहावी साठी ऑनलाईन अर्ज ऍडमिशन करिता सुरू करण्यात येत असते नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवोदय विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांकरिता इयत्ता सहावी मध्ये ऍडमिशन साठी ऑनलाईन अर्ज सुरू केले आहेत त्याचा तपशील खालील दिलेला आहे
परीक्षेचे नाव
जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी करिता प्रवेश परीक्षा 2024
अर्ज करण्यासाठी पात्रता
इयत्ता पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक
अर्ज करण्याकरिता शेवटची दिनांक
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची पद्धत
जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा करिता आपणास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे
अर्ज कुठे करावा
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायसाठी ची लिंक खाली दिली आहे त्या लिंक चा उपयोग करून तुम्ही अर्ज सादर करू शकता
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration