नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – NET EXAM TIME TABLE 2023 :विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले
नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत ८३ विषयांसाठी जून महिन्यात दोन टप्प्यांमध्ये नेटची परीक्षा घेण्यात येणार आहे दिनांक 13 ते 17 जून आणि 19 ते 22 जून या कालावधीत दोन शिफ्ट मध्ये ही परीक्षा होणार आहे
परीक्षेचे विषय वेळ शिप याबाबतचे अधिक माहितीसाठी तुम्हाला यूजीसी नेट या वेबसाईटची लिंक दिलेली आहे
See NEET UGC EXAM TIME TABLE