दहावीचा निकाल येथे करा चेक - SSC MAHARASHTRA State Board RESULT 2023

Shweta K
By -
0

SSC MAHARASHTRA RESULT 2023 : नमस्कार मित्रांनो अखेर दहावीच्या निकालाची अधिकृत घोषणा राज्य मंडळांनी केलेली आहे आज दिनांक 2 जून 2023 रोजी दुपारी 01 वाजता दहावीचा निकाल घोषित झाला आहे

SSC MAHARASHTRA State Board RESULT 2023

दहावीचा निकाल पाहण्यासाठी शासनाची ऑफिशियल वेबसाईट

www.maharesult.nic.in

दहावीचा रिझल्ट पाहण्यासाठी तुम्ही तुमचं आईचे नाव व तुमचा रोल नंबर टाकून वरील वेबसाईटवर अधिकृत रित्या तुम्ही तुमचा निकाल बघू शकाल

ssc result 2023 maharashtra
ssc result 2023 maharashtra

10 वी चा निकाल कोठे पाहावा

www.maharesult.nic.in या संकेत स्थळावर पाहता येणार

10 वी ची पुरवणी परीक्षा करिता नोंदणी केव्हा सुरु होणार आहे

ज्या विद्यार्थांना पुरवणी परीक्षा द्यायची आहे ते ७ जून पासून नोंदणी करू शकणार आहेत

१० वी चे गुणपडताळणी करिता अर्ज केव्हा सुरु होणार

१० वी चे गुणपडताळणी करिता अर्ज 3 ते 12 जून असणार

१० वी ची छायाप्रती करिता अर्ज केव्हा सुरु होणार

१० वी ची छायाप्रती करिता अर्ज 3 ते २२ जून पर्यंत करता येणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)