Talathi Bharti 2023 Notification - तलाठी भरती 2023 - 4644 पदे | कोणतीही पदवी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध जिल्ह्यानुसार संपूर्ण पदे बघा

Shweta K
By -
0

Talathi Bharti 2023 Notification – तलाठी भरती 2023 4644 पदे | कोणतीही पदवी : तलाठी भरती ची जाहिरात आली असून अधिकृत जाहिरात जाहीर झाली असून भरतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे

Talathi Bharti 2023 Notification – तलाठी भरती 2023 – 4644 पदे | कोणतीही पदवी

Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023

पदाचे नाव – तलाठी

उपलब्ध पदे – 4644

जिल्ह्यांनुसार तलाठी पदाच्या रिक्त पदांचा तपशील

तलाठी भरती जागा तपशील

शिक्षण – कोणतीही पदवी

वेतन श्रेणी – २५५०० – ८११०० रू

वय –

खुला – १८ ते ४० वर्ष

मागास – १८ ते ४५ वर्ष

परीक्षा शुल्क –

खुला – 1000 रू

मागासवर्गीय – 900 रू

अर्ज पद्धत – online

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट

अर्ज करण्याची तारीख – 26 जून 2023 ते 17 जुलै

अधिकृत website https://mahabhumi.gov.in

CBT online परीक्षा दिनांक – स्वतंत्ररित्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल

Notification पहा – link

Normalization rule talathi पहा

APPLY LINK अर्ज करा

Talathi Bharti Hall Ticket Download Link – See

Talathi Bharti MOCK Test Link – See

Talathi Bharti Suchna

परीक्षेसाठी सर्वसाधारणपणे लागणारे Documents bracket मध्ये size दिलेली तेवढी करा upload करताना.

• Photo ( 50 – 200kb)

• Signature (50-200kb)

• 10th mark-sheet/certificate (100kb -2mb)

• Degree Certificate (100kb-2mb)

• Domicile (100kb-2mb)

• Non Creme-layer / EWS (100kb-2mb)

• Caste Certificate (100kb-2mb)

•  ID Proof आधार, पॅन , ड्रायविंग किंवा दुसरं (100kb-2mb)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)