TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती साठीसराव प्रश्न संच 06
………हा दिवस जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो ?
1. 5 जून
2. 12 जून
3. 8 जून
4. 20 जून
>> 12 जून
भारतातील सर्वात लहान राज्य [क्षेत्रफळ] कोणते
1.गोवा
2.सिक्कीम
3.अरुणाचल प्रदेश
4.हिमाचल प्रदेश
>>गोवा
सागरी जहाजाची गती मोजण्याचे एकक ..
फादम
नॉट
हंड
बार
>>नॉट
AIDS चे पूर्ण रूप कोणते
acquired immune deficiency syndrome
adopted immune deficiency syndrome
acquired immune deficulty syndrome
acquired immune deficiency symptom
>> acquired immune deficiency syndrome
कलम ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थाशी समन्धित आहे?
1.महाराष्ट्र व कर्नाटक
2.महाराष्ट्र व गुजरात
3.महाराष्ट्र व मध्यप्रदेश
>>>>महाराष्ट्र व गुजरात
आर्यभटट हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला ?
19 April, 1975
20 मार्च १९८६
23 जून १९७६
>>19 April, 1975
पंचायत राजशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते?
१) १४३
२) १२३
३) २४३
४) २५७
>> २४३
मला सापाची भीती वाटते.
अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा ?
1. पंचमी
2. षष्ठी
3. सप्तमी
4. चतुर्थी
>> षष्ठी
सलीम अली पक्षी विज्ञान केंद्र कोठे आहे ?
तेलंगणा
झारखंड
पच्चीम बंगाल
तमिळनाडू
>> तमिळनाडू [कोइंबतुर]
समास ओळखा
कांदेबटाटे
अव्याविभाव
द्वंद
द्विगु
समाहार द्वंद
>>समाहार द्वंद
तापी व नर्मदा नदी कोणत्या समुद्रास मिळते ?
प्रश्नात महासागर
अरबी समुद्र
बंगाल चा उपसागर
हिन्दी महासागर
>>अरबी समुद्र
अधिक प्रश्न पहाण्यासाठी हा विडियो – पहा
पीडीएफ डाऊनलोड – लिंक