जागतिक योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा आवड्ल्यातर आपल्या प्रियजनांना नक्की share करा दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा केला जातो या दिवशी सर्वांनी योग करणे आवश्यक आहे जेणेकरून समाजामध्ये व आपल्या परिवारामध्ये योगाचे महत्व रुजणे व त्यातून आरोग्यास व मनाला शांती मिळणे प्राप्त होऊ शकेल आपणास आमच्या मार्फत योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
खाली दिलेले शुभेच्छा संदेश आपण आपल्या नातेवाईक मित्र मैत्रीण प्रियजन इत्यादींना पाठवून शेअर करा
योग आहे आरोग्याची क्रांती,
योग दिनाच्या शुभेच्छा…!
नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती
नियमित करा योग
Happy International Yoga Day
आयुष्यभर दूर ठेवा रोग
सर्व काही असतानाही जर व्यक्तीकडे आरोग्य नसेल
योग दिनाच्या शुभेच्छा – Yoga Day Wishes in Marathi
तर त्याच्याकडे असलेले सर्व काही व्यर्थ आहे.
म्हणून योग करा आणि सुदृढ आरोग्य मिळवा
स्वतःला बदला, जग बदलेल !
Happy Yoga Day
योग केल्याने सुखमय प्रत्येक दिवस उगवेल
नियमित केल्याने योग दूर होतात
Happy Yoga Day
सारे शारीरिक आणि मानसिक रोग
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शरीराशी प्रेम आहे तर आसन करा
Happy Yoga Day
श्वासांशी प्रेम आहे तर प्राणायाम करा
आत्म्याशी प्रेम आहे तर ध्यान करा
आणि परमात्म्याशी प्रेम आहे तर समर्पण करा
हे मनुष्या आपल्या आयुष्यात जर
कारणे न देता नियमित योग आणशील…
तर निश्चितच तू आरोग्य, धन संपदा, सुख समृद्धी
आणि दीर्घायुष्या सोबत मोक्षाला प्राप्त होशील
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
निर्धार नियमित योग करण्याचा
Yoga Day Wishes in Marathi
आज पासून जपा मंत्र निरोगी आरोग्याच्या
योग दिनाच्या शुभेच्छा
निरोगी तन आणि शांत मनाची
योग दिनाच्या शुभेच्छा – Yoga Day Wishes in Marathi
गुरुकिल्ली म्हणजे ‘योग’.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जेथे योग वसे, तेथे रोग नसे
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
योग दिनाच्या शुभेच्छा…!
निरोगी तन आणि शांत मन याची
जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!
गुरुकिल्ली म्हणजे योग
योग करेल रोज
आंतरराष्ट्रीय
त्यापासून दूर राहील रोग
योग दिनाच्या शुभेच्छा!
योग असे जेथे
जागतिक योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!
रोग नसे तेथे
जागतिक योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!
योग दिनाच्या शुभेच्छा – Yoga Day Wishes in Marathi