ZP BHARTI 2023 : खुशखबर - जूनच्या दुसऱ्या हफ्त्यात येणार जिल्हा परिषद भरतीची जाहिरात

Shweta K
By -
0

ZP BHARTI 2023 : खुशखबर – जूनच्या दुसऱ्या हफ्त्यात येणार जिल्हा परिषद भरतीची जाहिरात येणार आहे . आता जिल्हा परिषद रिक्त पदांची update सोशल मेडिया वर देखील मिळणार आहे

ZP BHARTI 2023 : खुशखबर – जूनच्या दुसऱ्या हफ्त्यात येणार जिल्हा परिषद भरतीची जाहिरात

सरकार काही न काही कारण पुढे करून ZP भरती पुढे ढकलत आहे परतू आता माहिती येत आहे कि जाहिरात येत्या जून महिण्याच्या दुसऱ्या हफ्त्यात येणार आहे

जर हि जाहिरात प्रसिद्ध झाली तरी भरतीला २ ते 3 महिने कालावधी लागणार आहे .

महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारी खूप वाढली असताना हि जाहिरात येणे म्हणजे उमेदवार यांना खूप मोठा दिलासा मिळणार असून केलेल्या अभ्यासाचा तरुणांना फायदा होणार आहे

०२ वर्ष वयात सुत मिळणार काय ?

२०१९ मध्ये ज्यांनी परीक्षा अर्ज दाखल केले होते त्यांना वयात ०२ वर्षाची सुत मिळणार आहे . परंतु ०३ वर्ष कालावधी लोटल्याने ०३ वर्ष सुत देणे अपेक्षित आहे . ज्यांनी २०१९ मध्ये अर्ज केले त्यांना नव्याने फी भरवी लागेल का हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)