एका मोबाईल वरून तब्बल 100 खातेदारांची ई पीक पाहणी नोंद

Shweta K
By -
0

ई पीक पाहणी नोंद : शासकीय विविध योजनांच्या लाभासद नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी करणे महत्त्वाचे आहे

शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करण्याकरिता एका मोबाईल वरून शंभर शेतकऱ्यांची नोंद करता येते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल ते दुसऱ्यांच्या मोबाईल द्वारे सुद्धा इपिक पाणी करू शकतात e pik pahni update 2023

ई पिक पाहणी करणे गरजेचे का आहे

जिल्ह्यामध्ये एक जुलैपासून ही पिक पाहणीला सुरुवात झाली आहे परंतु प्रत्यक्षात पेरणी उशिरा झाल्याने किंवा न झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्या ची नोंद अद्याप व्हायची आहे इंटरनेटची सुविधा नसल्या शेतकरी ज्या भागात इंटरनेटची सुविधा आहे त्या ठिकाणी जाऊन नोंदणीची प्रक्रिया करू शकतात त्यामध्ये फक्त मोबाईल लोकेशन सुरू ठेवावे लागेल

त्यानंतर रेंजमध्ये आल्यानंतर अपलोड बटनावर जाऊन पीक पाहण्याची माहिती अपलोड करावी लागते शेतात आंतरपीक असल्यास नोंद करताना मुख्य पीक व आंतर पिकाची बेरीज करून क्षेत्राची जुळवणी जुळली पाहिजे शिवाय एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिकांची माहिती देखील ॲप मध्ये भरता येते

पिक पाणी स्वयंप्रमानित सातबारावर प्रतिबिंबित

प्रत्येक पिकाचा फोटो घेऊन नोंदवलेल्या पिकापासून घोषणापत्र शेतकरी यांच्याकडून घेतले जाते व शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी ही स्वयंप्रमानित मांडण्यात येऊन ती सातबारावर नोंदवण्यात येत असते

शेतकऱ्यांनी नोंदविलेली पिक पाहणी ही नोंदविल्याच्या 48 तासाचे स्वतःहून केव्हाही एकदा दुरुस्त करता येते किंवा नष्ट करता येते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)