Arogya Vibhag Bharti – सार्वजनिक आरोग्य विभाग 2023 गट क सरळ सेवा भरती : आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल
एकूण उपलब्ध पदसंख्या – 1489
उपलब्ध पदे –
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
परीक्षा शुल्क – 1000 मागास 900
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
अर्ज करायची अंतिम तारीख – लवकरच जाहीर होईल
अर्जाची ऑनलाईन अप्लाय लिंक –
नोटिफिकेशन पहा
Note – सविस्तर जाहिरात लवकरात उपलब्ध होईल