पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर मध्ये विविध पद भरती सुरू

Shweta K
By -
0

पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर मध्ये विविध पद भरती सुरू :

pench वाघ्र प्रकल्प नागपुर येथे विविध पदांकरिता दहावी पास ते पदवीधरांसाठी सुवर्णसंधी संपूर्ण माहिती खाली दिली आहे अर्ज करण्या अगोदर कृपया जाहिरात सविस्तर वाचून घ्यावे

अ क्र. पद जागा वेतनश्रेणी 
01जीवशास्त्रज्ञ01रु.30,000/-
02पशुवैद्यकीय अधिकारी01रु.50,000/-
03निसर्ग पर्यटन व्यवस्थापक02रु.25,000/-
04सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक02रु.15,000/-
05उपजीविका तज्ञ02रु.30,000/-
06सर्वेक्षण सहाय्यक01रु.15,000/-
07GIS तज्ञ01रु.30,000/-
08ग्राफिक डिझायनर01रु.20,000/-
09सिव्हिल इंजिनियर01रु.30,000/-
10बचाव मदत टीम04रु.10,000/-

शैक्षणिक पात्रता : कृपया नोटिफिकेशन पहा

अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 05 August 2023

नोटिफिकेशन पहा

अधिकृत वेबसाईट पहा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)