ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत भरती -MCGM Recruitment 2023
एकूण जागा : 54
पद व जागा :
- सहाय्यक कायदा अधिकारी – 34
- सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी 2 – 19
शैक्षणिक पात्रता :
- कायदा पदवी
वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी
- अमागास 38 वर्षे, मागसवर्ग 43 वर्षे पर्यंत
- अमागास 38 वर्षे, मागसवर्ग 43 वर्षे पर्यंत
वेतन :
- रु.47600-रु.151100/- अधिक नेहमीचे भत्ते
- रु.38600- रु.1222800/- अधिक नेहमीचे भत्ते
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गासाठी रु. 1000/- (सर्व करसाहित )
- मागासप्रवर्ग : रु.900/- (सर्व करसाहित )
अर्ज शेवट चा दिनांक : 24 औगस्ट 2023