MPSC UPDATE - MPSC PSI निकाल घोषित

Shweta K
By -
0

जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच,भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.5 ते 11 जुलै, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

PSI 2020 RESULT check – MPSC UPDATE – MPSC PSI निकाल घोषित

पुलिस उपनिरीक्षक थानेदार पदाची मेरिट लिस्ट पीडीएफ लिंक शेअर केली आहे या लिंक द्वारे आपण आपले नाव व मिळालेले गुण बघू शकता

पहा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)