MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क व गट ब महत्त्वाचे अपडेट

Shweta K
By -
0

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करिता दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तसेच 28 जून 2023 रोजी च्या शुद्धिपत्रकानुसार भरावयाचे एकूण 8217 पदांचा समावेश करण्यात आला होता

दिनांक 28 जून 2023 रोजी, चे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दिनांक 28 जून 2023 रोजी च्या पत्रद्वारे लिपिक टंकलेखन स्वर्गाकरिता सुधारित पद संख्येची मागणी पत्र प्राप्त झाले आहे म्हणून विविध संवर्गातील एकूण 8203 पदांकरिता भरती प्रक्रिया होणार आहे असे परिपत्रक MPSC ने आज रोजी म्हणजेच 7 जुलैला प्रसिद्ध केले आहे तरी सुधारित तपशील पाहण्याकरिता खाली लिंक दिली गेली आहे

पदसंख्येमधील बदल पाहण्यासाठी

करिता येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)