Sahakar Ayuktalay Recruitment 2023 -सहकार आयुक्तलय भरती
एकूण जागा : 309
सहकार आयुक्त व निबंधक
सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, (लेखापरीक्षण) नाशिक गट-क
पदे :
- सहकार अधिकारी श्रेणी-1 :42
- सहकार अधिकारी श्रेणी-2 :- 63
- ऑडीटर श्रेणी 2 – 07
- सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक – 159
- निम्न श्रेणी लघुलेखक – 03
- लघुटंकलेखक – 27
- लिपिक – 08
ठिकाण – महाराष्ट्र
वय –
खुला – 18 ते 38 मागास – 18 ते 43 वर्ष
नियमांनुसार सूट
शैक्षणिक अहर्ता:
- कला पदवी
- कला पदवी
- B.Com
- कला/विदन्यान किंवा वाणिज्य पदवी
- 12 वी पास, शॉर्ट हँड 120 श. प्र.मी, टायपिंग, 40 इंग्लिश कमित कमित 30 श. प्र.मी,
- 12 वी पास, शॉर्ट हँड 100 श. प्र.मी, टायपिंग, 40 इंग्लिश कमित कमित 30 श. प्र.मी,
- 12 वी पास, शॉर्ट हँड 80 श. प्र.मी, टायपिंग, 40 इंग्लिश कमित कमित 30 श. प्र.मी,