नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत शिपाई (गट-ड) भरती 2023 - DTP Maharashtra Bharti 2023

Shweta K
By -
0

DTP Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात अंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद व अमरावती विभागातील शिपाई गट ड या पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे संपूर्ण तपशील खाली दिला आहे

पदाचे नाव – शिपाई

संवर्ग गट ड

वेतनश्रेणी 15000 ते 47 हजार 600

उपलब्ध पदे 125

किमान शैक्षणिक अहर्ता – दहावी पास

वयोमर्यादा – खुला 38 वर्ष व मागासवर्गीयांना 05 वर्षाची सूट

अर्ज शुल्क –आराखीव खुला प्रवर्ग 1000 रुपये मागासवर्गीय राखीव 900 रुपये

अधिकृत नोटिफिकेशन पहा – लिंक

ओफ्फिसीयल वेबसाइट – लिंक

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)