नागपंचमी च्या शुभेच्छा मराठी 2023

Shweta K
By -
0

नागपंचमी च्या शुभेच्छा मराठी 2023 – आपल्या सर्व प्रिय जन करिता .

नागपंचमी च्या शुभेच्छा मराठी 2023

नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो…

🐍नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!🐍

मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा

🐍नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!🐍

हे सर्प देवता सर्वांना समृद्धी आणि
सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर

🐍नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!🐍

उत्सवांची झुंबड
घेऊन येणाऱ्या श्रावण
महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला
येणारी नागपंचमी

🐍नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!🐍

शेतकऱ्याचा मित्र
नागदेवताची पूजा करण्याचा
आज दिवस…

🐍नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!🐍

नागपंचमी!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश
आणि आरोग्य प्राप्त करो…
आजचा दिवस शिवाला अर्पण करा.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील…

🐍नागपंचमीच्या शुभेच्छा!🐍

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)