CGPA Multiplying Factor SGBAU

Shweta K
By -
0

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरत आहे आणि आपली मार्कशीट मध्ये सीजीपीए आहे तेव्हा आपणास काही प्रश्न पडतात

सीजीपीए काय टाकावे ?

मल्टिप्लायर फॅक्टर किती घ्यावे ?

टोटल सी जी पी काय टाकावे ?

हे आपण या लेखात डिस्कस करणार आहोत

CGPA Multiplying Factor SGBAU

मित्रांनो आपल्या फायनल इयर च्या मार्कशीट वर जो सीजीपीए आला आहे तो आपणास obtained CGPA मध्ये टाकायचा आहे

त्यानंतर मित्रांनो Total CGPA – टोटल सी जी पी ए मध्ये आपणास 10 टाकायचे आहे

त्यानंतर तुम्हाला Multiplaying Factor (मल्टिप्लाय फॅक्टर) मध्ये 9.5 टाकायचे आहे

उदाहरणार्थ आपल्या फायनल इयर च्या मार्कशीट वर 7.5 आहे

तर obtained CGPA 7.5

Total CGPA 10

Multiplaying factor 9.5

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)