(Hair Problem & Solution) केस अकाली पांढरे होण्याची कारणे व कशी घ्याल काळजी काय आहे घरगुती उपाय जाणून घ्या

Shweta K
By -
0

Hair Problem & Solution : वयानुसार केस पांढरे होतात असे म्हणणे पूर्वी ठीक होते परंतु आता केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण वाढत आहे केवळ तरुण-तरुणीच नव्हे तर शालेय वयोगटातील देखील आरोग्याशी संबंधित ही समस्या लागली आहे जीवनशैली पोषक आहाराचा अभाव ताण तणाव अधिकारणे यामागे असल्याचे सांगण्यात येते

केस अकाली पांढरी होण्याची कारणे

अनुवंशिकता जर आई-वडिलांचे केस लवकर पांढरे झाले असतील तर मुलांची केस लवकर पांढरे होतात

ताण तणाव आजकालची जीवनशैली ही तणाव पूर्ण जीवनशैली असून त्यामुळे सुद्धा आरोग्यावर परिणाम होत आहे याचाच एक भाग म्हणजे अकाली केस पांढरे होणे

पोषक आहार न मिळणे शरीराला आवश्यक जीवनसत्वे न मिळाल्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम आरोग्यावर व पर्यायाने केसांवर सुद्धा पाहायला मिळतो त्याचाच एक परिणाम म्हणजे केस लवकर पिकणे

वातावरणातील प्रदूषण प्रदूषणामधील विविध वायू धूळ यामुळे सुद्धा केसांवरती परिणाम होत असतो व केस पांढरे होतात

काय काळजी घ्याल

सकस आहार दररोजचा आहारात स्वतः व सात्विक आहार असणे खूप आवश्यक आहे आरातून योग्य पोषक द्रव्य शरीराला मिळणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आहार हे संतुलित ठेवणे खूप गरजेचे आहे आहारामध्ये पालेभाज्या फ्रुट्स यांचा वापर करणे सुद्धा आवश्यक आहे तसेच फास्ट फूड सेवन करणे टाळणे खूप गरजेचे आहे

तान तनाव टाळावे पोषक आर घ्यावा रोज योगासन करावे दररोज केसांच्या मुलांना औषध युक्त तेलाने मालिश करावी

केस काळे ठेवण्यासाठी घरगुती उपाय

केसांच्या चांगल्या आरोग्या करिता नियमित तेल लावणे फायदेशीर ठरते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घरीच औषधी तेल सुद्धा तयार करू शकता केसे वेळेच्या वेळी घेणे आवश्यक असते

किती लोक करतात डाय

दिवसेंदिवस डाय करणाऱ्यांची संख्या ही वाढत चालली आहे दर 10 ग्राहकांमध्ये दोन ते तीन ग्राहक हे डाय करून घेण्यासाठी आलेले असतात काही जण नियमितपणे डाय करून घेतात

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)