नमस्कार मित्रांनो एक ऑगस्ट पासून देशात चार वित्तीय बदल झाले असून व्यवसाय गॅस सिलेंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय झाला आहे व्यवसायिक गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त करण्यात आला असून आता हे सिलेंडर दिल्लीमध्ये 1680 रुपयांना तर मुंबईमध्ये 1640.50 रुपयांना मिळेल घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही
एक ऑगस्ट पासून होणारे वित्तीय बदल
ITR वर आता लागेल विलंब शुल्क
वित्त वर्ष 2022-23 चे आयकर विवरण पत्र म्हणजेच आय टी आर भरण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै होती आता ही तारीख संपली असून एक ऑगस्ट पासून जर आपणास आय टी आर दाखल करायचा असेल तर तुम्हाला विलंब शुल्क भरावा लागेल पाच लाख रुपये पर्यंत तुमचे उत्पन्न असेल तर तुम्हाला 1000 रुपये विलंब शुल्क लागेल जर पाच लाखांपेक्षा तुमची अधिक उत्पन्न असेल तर तुम्हाला तब्बल 5000 रुपये लेट फीज लागेल
क्रूड तेलावरील व्हिडफॉल टॅक्स वाढला
देशांतर्गत कच्च्या तेलावरील वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे