Maharashtra State Waqf Recruitment 2023 - महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती सुरू

Shweta K
By -
0

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ मध्ये भरती होत आहे सविस्तर तपशील खाली दिला आहे

एकूण जागा: 60 

पद व जागा : 

  1. जिल्हा वक्फ अधिकारी/ अधीक्षक/ 25 
  2. कनिष्ठ लिपिक  – 31 
  3. लघुटनकलेखक – 01 
  4. कनिष्ठ अभियंता – 01 
  5. विधि सहाय्यक – 02 

शैक्षणिक पात्रता : 

  1. पदवी
  2. पदवी
  3. माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण 100 wpm मराठी व इंग्रजी लघुटंकलेखन प्रमाणपत्र
  4. सिविल अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी
  5. कायदा पदवी

वयाची अट : 18 ते 48 वर्षे

वेतन : रु.9,300/- ते रु.34,800/-

अर्ज शुल्क : रु.1000/-

ऑनलाइन अर्ज 

अधिकृत जाहिरात pdf 

अर्जाचा शेवटचा दीनांक : 04 सप्टेंबर 2023

mahawaqf.maharashtra.gov.in

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)