नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करिता दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध जाहिरातीनुसार ८२०३ पदाचा समावेश करण्यात आला होता
परंतु आता आयोगाला लिपिक टंकलेखन यास वर्गाकरिता सुधारित पदसंख्येची मागणी पत्रे प्राप्त झाली आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 8170 पदांकरिता भरती प्रक्रिया आता होणार आहे
अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर जाऊन शुद्धिपत्रक — बघा