Talathi Bharti Exam Paper 2023

Shweta K
By -
0

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यात तलाठी भरती 17 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे प्रत्यक्ष नुसार येथे आम्ही महसूल विभागाने टीसीएस मार्फत विचारलेले शिफ्टनुसार प्रश्न व उत्तरे आपणास देत आहोत जेणेकरून आपणास टीसीएस कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारात आहे त्याची माहिती मिळेल

Talathi Bharti Exam Paper 2023

8 sept. 3rd shift Talathi

मराठी एकदम सोपं
English moderate
Maths 2-3 tough questions

GS -books
1) padghavali
2) wrist assured an autobiography
3) कोल्हाट्याच पोर
4) LiFE चळवळ कशाशी related आहे
5) 1851 साली दादाभाई नौरोजी, सो.शा. बंगाली आणि नौरोजी फरदुनजी यांनी कोणत्या सभेचे स्थापना केली.
6) मद्रास महानजन सभेचे स्थापना कधी झाली
7) अनुशीलन समिती वर प्रश्न बरोबर वाक्य निवडायचे होते
8) rti very tough question supreme court & Delhi HighCourt related reference होता काहीतरी
9) अमलधर्मी व्हिटॅमिन कोणते असते
10) द्विकल्पिय पठारावर नसलेली नदी कोणती
11) 4 समाज आणि संस्थापक जोड्या दिलेल्या आणि चुकीची निवडायची होती
12) sports 1 question
13) सर्वाधिक साक्षर जिल्हा (भारतातील)
14) interanationa solar alliance वर question होता
15) atal pension yojana
16) jan dhan yojana
17) Indian Asso. Founder?
18) Which railway station awarded green railway station certificate? Visakhapatnam ans.
19) नागरिकत्व कायदा कधीचा आहे?
20) निधि आपके निकट 2.0 related question
21) RTI सदस्य संख्या

polity चा question नव्हताच i think

Questions 1st shift  : 06/09/2023

Aarybharat granth
Justice party
Biyas kontya nadichi upnadi
Gazal konache prassidh aahet- suresh bhat
Sanstha sansthapak – Bombay asso ( Dadabhai nauroji)
Jamnalal Bajaj – vardha satyagrahashram
Schedule cast federation- Babasaheb Ambedkar

Tennis chashak gold medals india

Rani rampal game

Disaster parishad venue

Ladli behna yojna

Atlas ne kiti himalay and pashchim ghatatil rajy and ut cha smavesh kela

Life movement start

Justice party sthapna date

Satipratha virrudh pitition – radhakant dev

Life movement started in which state ?

Bhumi kay aahe?

English-
Frail antonym
A big shot idiom
Profound antonym
Question tag
Punctuation
Voice
Indirect speech
Preposition
Article
Correct spelling
Question tag
Pick out the error
Tense

Maths –
Syllogism
Tap and tank
Time distance work
Partnership
Ratio and proportion
Compound interest

Marathi – too much easy
English – easy
Maths – easy to moderate
Gs- easy to moderate

━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+UJiIcPi4wBGxhgp6

तलाठी भरती – २०२३ ( ४ सप्टेंबर Shift – १)

Marathi : Overall Easy
English : Easy
GK : Tough
Csat : Easy to Moderate

Pattern मध्ये जास्त change नाही, फक्त GK आणि Math थोडस tough केले. Reasoning Same Pattern .

RTI कधी लागू झाला
माहिती आयोगाचे  एकूण कार्यालय किती आहेत ?
 इंग्रज मराठा दुसरे युद्ध कधी ?
 टिपू सुलतान कोणत्या कालावधीत राजा होता ?
 स्मरण गाथा पुस्तक लेखक (दांडेकर)
 पैस पुस्तक ( दुर्गा भागवत)
 आत्मीयता चा विरुद्दार्थी
 रिपू चा विरुद्ध अर्थी
 वेद समाज कोठे स्थापन ( मद्रास )
 Article : 14 , 17, 18
आदिम चा विरुद्दार्थी शब्द
शूद्र व अति शूद्र ह्या लोकांनी एकत्र आले पाहिजे असे कोणी म्हटले ?
Inter tropical Converge zone मध्ये कोणते वारे एकत्रित येतात ?
 कोणत्या राज्याच्या स्त्रियाची साक्षरता 80 % पेक्षा कमी आहे ?
 भारतामध्ये एकूण लोकसख्येच्या किती प्रमान बौध्द आहे ?
 प्रथम जिवंत पेशींचा शोध ?
 Angiosperm हे Flowering  असत्तात काय ?
 Pm सुरक्षा बिमा योजना मध्ये कोणत्या वयाचे लोक Invest करू शकतात ( 18 ते 40/50)
 काखेत कळसा नी गावाला वळसा म्हन

By : Faizan Inamda

🎯तलाठी पेपर
31 ऑगस्ट first shift
( Nitin Patil ) thanks

GK

1 .RTE 2009 केंव्हा अमलबजावनी?
2 .G20 meeting of environment Climate ministers meet at ?chennai
3 Mig 21 कोठे कोसळले?
4 Cold desert ? Ladakh
5 नागरिकत्व कोणत्या मंत्रालयाच्या अन्तर्गत?
6 शेतकऱ्याचा मित्र :- गांडूळ
7 कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता कमी आहे ?
8 नर्मदा बचाव मध्ये महाराष्ट्रातील कोणता नेता समाविष्ट होता? बाबा आमटे
9 लेखक कोण : तिमिरातून तेज्याकड़े
10 लेखक कोण : एका मुंगिचे महाभारत
11 लेखक कोण : प्रकाशवाटा
12 Warren Hasting work
13 citizenship act amendment : Pakistan & Bangladesh ला नाही
14 मुख्य माहिती आयुक्त चे वेतन आणि कार्यकाल कोण ठरावतात?
15 RTI act madhe कोणती माहिती देता येत नाही?
16 योजना
17 योजना कोनाची?
18 लोकसंख्या 2011
19 जोग धबधबा कोणती नदी ?
20 नर्मदा नदी ?
21 Apical Meristem ?
22 महिला धोरण
23 केंद्र प्रकल्प
24 अर्थसंकल्प
25 Sports

29 ऑगस्ट first shift 1

Gk अवघड होते,

गणित अवघड आणि वेळखाऊ

Reasoning 2-3 alphabatick series lenthy होत्या

मराठी
2 पुस्तकांची लेखक विचारले होते, म्हणी ,वाक्यप्रचार  प्रत्येकी 3-4 प्रश्न , समनार्थी , विरूद्ध शब्द प्रत्येकी 2-2 , क्रियापद , प्रयोग,

इंग्लिश
change the voice , question tag , article ,
para jumble नव्हते

28 ऑगस्ट

⭕️☑️⚠️तलाठी आजचा झालेल्या  परीक्षेत 1st शिफ्ट ला आलेले प्रश्न

☑️सामान्य ज्ञान

वनस्पती शास्त्रावर
पहिले राज्य आयुक्त
वनविभाग अहवाल 2021
बादशहाजफर चा मृत्यू
कलम
स्वराज्य पक्ष
इंडेक्स
लोकसंख्या 2011

☑️मराठी

समास
प्रयोग
वाक्यप्रचार
म्हणी
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द

☑️गणित

नफा तोटा
नळ टाकी
अक्षर मालिका
संख्या मालिका
चक्रवाढ
व्याज सरळव्याज

🔥👉Question by ध्येयनिष्ठ अधिकार

⚠️PATTERN SAME आहे  त्यामूळे जोरात त्याच टॉपिक वर Focus करा.

तलाठी 27 Aug 2023
▪️ shift 2nd

▪️Maths

average 1 q
Simplification 1
Profit loss 2 q
Syllogism 2 q
Maths level was difficult today time consuming

▪️GK

GOA population density
Sports Zurich league
Congress established year and members present
Article 32 madhe 3 shabda dilele hote

▪️Marathi

Synonyms antonyms books spot the error
प्रयोग
समास
पाचोळा वार 1 question

▪️English

Spot the error
4-5 question synonyms 2-3q
Antonyms 2-3q
Passive voice 2q
Idioms phrases 2q

Maths and English vocab level tough hoti Aaj

27 th August 2023 shift 2nd 12:30 to 2:30

Maths : average 1 q
Simplification 1
Profit loss 2 q
Syllogism 2 q
Maths level was difficult today time consuming

GK
GOA population density
Sports Zurich league
Congress established year and members present
Article 32 madhe 3 shabda dilele hote

Marathi :
Synonyms antonyms books spot the error
प्रयोग
समास
पाचोळा वार 1 question

English
Spot the error
4-5 question synonyms 2-3q
Antonyms 2-3q
Passive voice 2q
Idioms phrases 2q

तलाठी भरती 26 Aug 3rd shift

मराठी

व्याकरणानुसार योग्य वाक्यरचना ओळखा – 3
विरुद्धार्थी – अपरिहार्य , कृतघन , कमाल
म्हणी – भीक नको पण कुत्रा आवर
नाकपेक्षा मोती जड
मागमूस असणे अर्थ
लेखक
भांगु दे माझे काठिण्य
रथचक्र
बहिवृही समास व्याख्या
कर्मनी प्रयोग व्यख्या
कर्तरी प्रयोग कोणवरून समजतो.

English

Passive voice 2
Brilliance synonyms
Smear
Article 2
By the time sentence
Fill the correct verb

Maths

अंकमालिक अक्षरमालिका
नळ टाकी
बोट प्रवाह
चक्रवाढ व्याज
BODMAS
नफा तोटा

Gk

स्वरूप बदलणे म्हणजे काय – metamorphosis
कोणत्या वनस्पतीची मुले कळी औषध म्हणून वापरतात.
Vertical sea bridge
नागरिकत्व प्रारंभिक कलम
शोषणविरुद्ध कलम
सत्यशोधक समाज स्थपना
आर्य समाज
Rti Act 2
बिहार ची साक्षरता

—Thanks Nishigandha patil

👍तलाठी 22 SHIFT मधील प्रश्न

❇️ मराठी –
3 कादंबरी
समानार्थी – बाका, शैशव, चेतना नसलेला
कर्म कर्तरि क्रियापद क्रम
प्रयोग व्याख्या
म्हणी -असंगाशी संग
शुद्ध वाक्य 3
दविगु समास व्याख्या
अव्यायिभाव समास उदाहरणे – आजन्म, यथाशक्ती ,
विरुद्धार्थी – अपकर्ष , ओहोटी, तीक्ष्ण

❇️English –
Idiom- The lion’s share, Break a leg
Antonym- Baffle
Change the voice 2
Question tag 2Q
Error 1Q
Spelling correction 2Q
Tense  – make Future indefinite correct the sentence – I am knowing him since 1914.

❇️GK-
RTI – अमलबजावणी, केंद्र माहिती आयोग निवड मधे कोण असतात – PM
बाल रक्षा भारत
Goa ला Best Sustainable Greenfield Airport award देणारी Company?
नागरिकत्व
अण्णाभाऊ साठेंच पूर्ण नाव
Granite and Gneiss block location .
Singphos rebellion
Fundamental duties – USSR
Gramoday college founder – Nanaji deshmukh
Science – Meristematic tissue, skeleton less animal, GMO crop
Current – 5-6 Q

⭕️☑️⚠️तलाठी 22 ऑगस्ट 2nd shift Question.

Q गंगा नदी आणि ब्रम्हपुत्रा ह्यांच्यामधील  टिकाऊ लाकूड ???

Q भारत सेवक समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग नव्हता ..??
गोखले ,पटवर्धन ,द्रविड ,फुले

Q महालवारी पद्धत कोणी चालू केली .??

Q भारतातील पहिले भव्य दिव्यांग उद्यान योजना कोणत्या राज्यात सुरु ??

Q 2023 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी हिंदू ची संख्या होती ??
मिझोरोम ,महाराष्ट्र ,उत्तराखंड,तामिळनाडू

Q दिहांग आणि तिस्ता नदीच्या मध्ये कोणता  पर्वत आहे ??

Q मानवी शरीरास कोणत्या खनिजा ची आवश्यकता असते
सोडियम.मॅगनीज.aluminium

Q sodium cyclobynate  कोणत्या जीवनसत्वाशी संबंधित आहे

Q बेतूल हॉकी स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली ??

Q महानिवारण  पुस्तक लेखक

Q बनगरवाडी – माडगूळकर

Q साधना साप्ताहिक पुणे या ठिकाणी कोणी सुरुवात केली

Q सुजलशक्ती योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत  कार्य करते ???

Q PMGKAT अचूक विधान ओळखा
1)80 लाख गरिबांना फायदा
2)1 जाने 2023 पासून सुरु
3)

Q पहिली दलित महिला संविधान सभेमध्ये होती ??

Q माहिती आयुक्तांना कोनाच्या चौकशी नंतर राज्यपाल त्यांना पदावरन काढून टाकतात ..??
सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय,राष्ट्रपती ,पंतप्रधान

Q माहिती आयुक्तांचा कालावधी ??

Talathi 3rd Shift

1) RTI 2 questions मुख्य माहिती आयुक्त कार्यकाळ
२) Common Wealth saonam Patel which sport
3) Polity Fundamental duties 2 questions Verma Committee year
Art 25-28 धर्मासंबधी अधिकार
4) Xylem चे कार्य
5) Unhilation of caste
6) how to change time in computer
7) मान्सूनची शाखा
8) कर्नाटक ST Reservation percentage
9) Assam how minorities got certificate?
10) first state to establish वन विद्यापीठ.

~ धन्यवाद Amol Patare sir

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+UJiIcPi4wBGxhgp6

तलाठी 2nd shift 21 ऑगस्ट

1)भारताची महिला साक्षरता टक्केवारी

2)पूर्णिमा देवी कोणत्या organization शि संबंधित आहेत

3)रेल्वे न ऑनलाईन system chalu केली आहे त्यासंदर्भात PQWL long फॉर्म

4)Yello fever कोणता प्रकार चा डास चावल्याने होतो

5)1859 ला निळ आंदोलन कोणी केले option 1) शेतकरी 2)व्यापारी etc

6)दांडी यात्रा कोठून सुरू झाली

7)khelo इंडिया सायकल स्पर्धा 2022 kontya राज्यात आयोजन केले

8)आदिमहोत्सव 2023 कोणत्या राज्यात

9) ब्रम्हपुत्रा नदी उपनदी diband

10)आणीबाणी लागु असताना मूलभूत हक्क स्थगिती बाबतीत कोणत्या देशाकडून स्विकार

11)243Q बाबतीत बदल करण्याचा अधिकार कोणाला असतो..ऑप्शन 1)राज्यसरकार 2) राष्ट्रपती 3)राज्यपाल

12)आठवले की पाठवतो आपला

_रवी गवळी

तलाठी भरती peo
20 ऑगस्ट
शिफ्ट 2

मराठी व्याकरण –

रज याचा समानार्थी शब्द?
भंग विरुद्धार्थी अभंग.
तृप्ती विरुद्धार्थी अतृप्ती
वाक्य अर्थपूर्ण बनवता येईल अशा प्रकारे लावा.
शक्य क्रियापद
भावे प्रयोग
सभेत पत्रके वाटली जाईल.कर्मकरतरी
2 वाक्यप्रचार
थट्टा करणे
खाई त्याला खवखवे
2 म्हणी
विपिलिका म्हणजे काय?
दुःखप्राप्त समास ओळखा?

English

spot error 2Q
make grammatically correct sentence.
spelling mistake correct identify 2Q
Questions tag 2Q
Voice 2Q
proverbs 2Q
empty vessel makes more noise.


GK(tough)

कामरूप जिल्हा आसाम Cm ने काय उद्घाटन केले?
UAPA कायद्यात किती संघटना टाकल्या आहेत?
सानिया मिर्झा आणि बोपण्णा कोणती स्पर्धा जिंकली?
wings of fire मराठी भाषेत -अग्निपंख अब्दुल कलाम पुस्तक
शेतकऱ्याचा आसूड पुस्तक -महात्मा फुले
माझी जन्मठेप पुस्तक -सावरकर
ईस्ट इंडिया असो 1866 सली इंग्लंडला कोणी स्थापन केले? दादाभाई नौरोजी
170 कलमानुसार किती वर्ष…..
RTI 2Q
राज्य आयोग सदस्यांना कोण काढते? राज्यपाल
….

Math(Hard)

letter-number series 3Q
number series 3Q
train 3Q
नळ टाकी 1Q
नफा तोटा 2Q
सरळव्याज 2Q
BoDMAS type 3Q
विसंगत जोडी ओळखा? 2Q
syllogism 2 Q….

17th Aug Shift 3 मधील काही प्रश्न – तलाठी

मराठी_
प्रयोग
समानर्थी
विरुद्धार्थी शब्द
म्हणी
वाक्प्रचार

3rd shift GK

2005 RTI कलम
संघ राज्य कलमे
दिगंबर श्र्वेतांबर जैन धर्म
प्रवीण बांदेकर  साहित्य पुरस्कार
राष्ट्रवादाचे जनक
दख्खन पठार
Thallophyta (Science)

3rd shift Math & Reasoning

Number series 2
अक्षरमाला 2
सह संबंध 3-4 alphabets वर भर
सरळव्याज 1
नफातोटा 2-3
काळ काम वेग 2-3
नळ टाकी 1

तलाठी Gk shift 2 memory based Questions

१) रयतवारी कधी ?
२) नारायण गुरू work ?
३) current २ Q २०२२ nd २  २०२३
४) pm- jan vikas karykram
५) cop २७ ?
६) green fields विमान टल ?
७) हिस्टरी – १८५८
८) polity – article – १५
९) fundamental rights cha pehla लेखी पुरवा ?
९) महात्मा गांधीच्या जाती व्यवस्थाला कोणी विरोध केला ?
१०) महिला हॉकी स्पर्धा कुठे झाली ?
११) सायन्स – २ Q hydra group
१२) rti – १ Q

18/08/2023

Today 3rd shift question talathi

मराठी
1)समास2/3
2)शब्दसिद्धी
3)अलंकार
4)प्रयोग2
5)वाक्यप्रकार
6)वाक्यप्रचार
7)म्हणी
8)समानार्थी
9)विरुद्धार्थी
10)शुद्ध शब्द

English
1)Artical
2)voice
3)punctuate
4)prepotision
5)error 3
6)synonym
7)antonym
8)spelling
9)oneword
10)idiom

Gs

1)Rti 2
2)राज्यशास्त्र 2 q
Obc घटनादुरुस्ती
1909,1919 act

3)भूगोल जणगणना 3q
4)history
महात्मा फुले
चिपळूणकर मत
5)science
पेशी
6)currunt
क्रीडा 2
1 book क्रिकेट

7 ) book, साहित्य
शामची आई… साने गुरुजी
अण्णाभाऊ साठे book विचारलं
जगन्नाथ शंकर शेठ / दुसरं होत आठवत नाही book विचारलं

Math

1)नळ टाकी
2)काळ काम वेग
3)train
4)नफा तोटा
5)चक्रवाढ
6)पदावली

तलाठी १८/०८२०२३ shift 3


GS
बनगरवाडी कादंबरी विचारली होती
भालचंद्र नेमाड़े सरांच – हिन्दु
माहिती अधिकार २प्रश्न्
होमरुल चलवल.   बेलगाव
लोकसंख्या दर वाढ राज्य २०११ जनगणना
ड जीवनसत्व
हिन्दु लेडीज़ शोशल क्लब स्थापना कोणी केली
शैवाल आणि पेशी
शतपत्रे लोकहितवादी
मराठी मध्ये शिवाचा भक्त कोण अस विचारल होत
गंगा मैदान अस काय तर होत

तलाठी 18/08/2023 शिफ्ट नं 2

1)Development of genotype-phenotype – विल्यम जॉन्सन

2)जागतिक बँकेने 2023 मध्ये कोणत्या राज्याला पूरपरिस्थिती साठी आर्थिक मदत केली – आसाम

3)36 व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत mh ला एकूण किती पदके मिळाली – 140

4)जण माहिती अधिकारी – कलम 5

5)रातांधळेपणा – A जीवनसत्त्व

6)कलम 33 – लष्कर संबंधित

7)अरवली ग्रीन वाल प्रोजेक्ट शुभारंभ :-  टिकली गाव, हरियाणा

8)नेथना विमा योजना तेलंगणा राज्याची कुणासाठी :- विंनकरासाठी

9)अनहीलेशन ऑफ कास्ट ;- बाबासाहेब आंबेडकर

10)राजस्थान मधील सार्वजनिक परीक्षा अधिनियम ह्याला राज्यपालांनी कधी संमती दिली
:- एप्रिल 2022

11) message command prompt

12)नागरिक बद्दल अहवाल सिघवी समितीने कधी दिला :-

13)दुसरे इंग्रज -शीख -1847

14)चैतन्य गाथा :- सेनापती बापट

15)आरोग्य मैत्री :- संकटकाळी इतर देशांना मदत

16)हिजाब निर्णय न्यायाधीश :- जस्टीस हेमंत गुप्ता

17)मेडिलिव्ह च्या कार्याचा पुनरशोध :-  1900

18)युगांधर(कादंबरी)- शिवाजी सावंत

19)महानायक (कादंबरी) :- विश्वास पाटील

20)मी सावित्री जोतीराव :- कविता मुरूमकर

21) बैल – समानार्थी
कपिल

RTI—3Q
Computer:- 1Q
पुस्तके :- 4Q

आज झालेल्या तलाठी day २ shift

मराठी:-

प्रयोग :- द्विगु
म्हणी
कादंबऱ्या:- ५ gk सहित
समानार्थी शब्द :- ४-५
विरुद्धार्थी शब्द:- २-३
वाक्प्रचार वाक्यात रूपांतर.
वाक्य बदल.

English :- .
article
Questn tag
Active passive
Punct.marks :- २
Error:- २
Spelling mistake:-१
Phrases:- १ वाक्यात देऊन अर्थ
Anto:- २-३
SYNO:- १

1.Prophets of nationalism.
Ans- Arvind Ghosh

2.2nd ईशान्य ऑलिम्पिक भरविणारे राज्य
मेघालय

3. Blood coating vitamins
Ans- K

4. नविन राज्य निर्मिती कलम

कलम 2

5. RTI अध्यक्ष निवृत्ती वय

70 वर्ष वयाचे

6. झाडाचे आयुष्यमान कसे मोजतात

खोडच्या घेर वरून

7. TEMPRATURE मधे VARIATION कुठल्या भागात होते

दक्कान पठार
समृद तट
गंगा खोरे

8. अमेरिका नि DECLARE केलं आहे भारत चीन CHYA पुढे लोकसंख्या बाबतीत पुढें गेला आहे त्यानुसार किती लोकसंख्या आहे.

1.42 CR BY OPTIONS EASY होता

9. पुरुष साक्षरता प्रमाण इंडिया 2011 जनगणना नुसार
82.74

10. RTI मधे servillance कलम काय

11.  Pteridophyta

12.1905 ला कुठली घटना घडली होती
बंगाल ची फाळणी.

13. Foeurth Anglo Mysore war

1799.

14. दिंगंबर स्वेतंबर जैन धर्म.

15. Sessmic zone 3 भुंकप प्रणाली, v आपत्कालीन परिस्थितीत पूर भुकप याबद्दल इंडियन आर्मी ने कूठे कॅम्प केले होता

जोधपूर.

माझ्या शिफ्ट ला (३री) एवढे प्रश्न होते जेवढे आठवले तेवढे पाठवले.

तलाठी  भरती (3rd Day)  Shift 2
▪️ 19 / 8 / 2023

 मराठी
समानार्थी शब्द(3), विरुद्ध अर्थी शब्द(1), समास(2), प्रयोग(3), वाक्प्रचार(2), म्हणी(2), विग्रह, अचूक शब्द

 Gk & Gs
भारत सेवक समाज वर्ष?
आत्मीय सभा स्थापना कोणी केली?
जातिव्यवस्थेचे निर्मूलन कोणी लिहिले?
गुलामगिरी—-

1) डांगोरा एका नगरेचा कादंबरी कोणाची आहे?
2) कवी अनिल यांचा काव्य संग्रह कोणता?
Writ जारी करण्याचे अधिकार कोणाकडून घेतले
No double jeopardy म्हणजे काय
 लोकसंख्या 2 प्रश्न :-
1) सर्वात जास्त महिला साक्षरता प्रमाण कोणत्या राज्यात?
2) SC ची सर्वात जास्तं लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे

 गणित
BODMAS, सरळव्याज & चक्रवाढ व्याज, नफा तोटा, काळ काम वेग, सरासरी, अपूर्णांक

क्लिष्ट ×
नियमित×
घनदाट×

प्रसाद=
पल्लव=

Forbid=
Gorge=

Inert ×

म्हणी – कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

खऱ्य्याला मरण नाही

Proverb – much listen,less talk

Punctuation – २
Article -३
Error – ३
Spelling correction – २
Passive voice -२
Tense -१
Preposition,adverb, adjective,verb -१

Idiom – One man army

Pu.la. Deshpande book – व्यक्ती आणि वल्ली

भालचंद्र नेमाडे – book – साहित्य अकादमी पुरस्कार – कोसला

द्विगु समास – व्याख्या
मुखचंद्र – समास ओळखा

भावे प्रयोग
कर्मकर्तरी प्रयोग

अतिशयोकती – अचूक शब्द

त्वरा – शब्दाचा अर्थ

RTI act २००५ – article 25

SMILE योजना

Digital platform excellence/genesis

VPA act

कच्छच्यारण मधे कोणता प्राणी आढळतो

Citizenship पुनर्वसन कोण करते

प्रियांका गोस्वामी – कोणत्या खेळाशी संबंधित

अर्थव्यवस्था व्यवस्थापन आणि गोशाळा यासाठी – कोणते राज्य

जम्मू काश्मीर मधील पहिली महिला – व्यवस्थापनासाठी पुरस्कार

Water soluble vitamin -B

2011 जनगणना – भारताची एकूण लोकसंख्या/केंद्र.प्रदेश – जास्त महिला साक्षरता दर
-पंडिता रमाबाई शारदासदन

  • महात्मा फुले ग्रंथ
  • प्रथिने आसलेला घटक – सोयाबीन
  • कोचीन शिपयार्ड प्रोजेक्ट
  • संगणक सब फोल्डर
  • G20 ठिकाण

Math/Reasoning –

Syllogism – २
अक्षर मालिका – ४-५
वेगळा शब्द ओळखा -१

पदावली – २
Approximation – २
नफा तोटा – ३
अंतर वेळ वेग – ३
काम काळ – २
अंक मालिका -२
व्याज
नळ टाकी

तलाठी Questions 19 August 2023 , shift 3rd ….by Anjali More

⭕️☑️⚠️ तलाठी भरती 2023 : Day – 3
 19 ऑगस्ट 2023 – Shift :- 1

1. गर्भपात संबधित कायदा?
2. राजा राममोहन रॉय जन्म कुठ?राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? राजा राम मोहन रॉय यांची वेदांत नावाचे पुस्तक कोणत्या वर्षी लिहिले?
3. मिनी राज्यघटना -42nd
4. मूलभूत कर्तव्ये घटनादुरुस्ती
5.सर्वत्र आढळणारी औषधी वनस्पती
6.COP 27
7. maltose sugar
8.कादंबरी 3 प्रश्न
9. कोणते element मानवी शरीर साठवत करत नाही?
10. भारत USA संयुक्त सराव
11. असहकार चळवळ ?
12.सत्यशोधक समाज स्थापन-1873
13.2022 मेजर ध्यानचंद पुरस्कार कोण? स्टार टेबल टेनिस खिलाड़ी अचंत शरत कमल.
14. लोकसंख्या वर 2 Question होते.
        1.भारताचा साक्षरता दर-73%
        2.भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य-kerala
15. पट्टीवर्म कोणत्या संघात येतात?
16. प्रयोग ओळखा.
17.भाजीपाला समास ओळखा
18. रथचक्र, नटसम्राट साहित्य
19. जयंत नारळीकर याचे आत्मचरित्र-
चार नगरांतले माझे विश्व
20. हृद्यारोपण समानार्थी शब्द ओळखा
21. कोणते सॉफ्टवेअर नाही हे ओळखा.
22. माहिती आयुक्तांच्या कार्यकाळ वर्ष 5yr
23. राष्ट्रीय माहिती अधिकार आयोगाची रचना कलम- 12

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)