एकूण उपलब्ध पदे – 653
शिक्षण –
कंत्राटी ग्रामसेवक – 12 वि पास
वरिष्ठ सहायक – कोणतीही पदवी
Note – इतर पदांची शैक्षणिक अहर्ता साठी कृपया नोटिफिकेशन बघावे
अर्ज शुल्क – 1000 रु खुला व 900 रु मागासवर्गीय
नोकरी ठिकाण – अमरावती जिल्हा
अर्ज करण्याची सुरुवात – 05 ऑगस्ट 2023
अर्ज करायची अंतिम तारीख – 25 ऑगस्ट 2023
वयोमर्यादा – खुला 40 वर्ष मागासवर्गीय 45 वर्ष
नोटिफिकेशन पहा