क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना - संपूर्ण माहिती अटी फायदे पात्रता निकष

Shweta K
By -
0

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या योजनेसाठी काय पात्रता आहे योजनेतून काय लाभ मिळतो हे सर्व जाणून घेऊ करिता संपूर्ण लेख वाचावा

ज्या बालकांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवले आहे अथवा दोघांपैकी एक जण हयात नाही अशा बालकांना शासनाने मदतीचा हात दिला आहे

या बालकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण वैद्यकीय सेवा आदींसाठी या अगोदर दर महिन्याला 1100 रुपये दिले जायचे आता त्यात वाढ करून महिन्याकाठी 2500 रुपये दिले जाते

बाळ संगोपन योजनेच्या नावात शासनानेच नुकताच बदल केला असून ही योजना आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना या नावाने राबविण्यात येत आहे ही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे

बाल संगोपन योजना चे महत्व

या योजनेतून 0 ते 18 वयोगटातील अनाथ निराधार निराश्रित मुले दुर्धर आजारी पालकांची मुले तसेच कैद्यांच्या मुलांचे संस्थाबाह्य कौटुंबिक वातावरण संगोपन व्हावे त्यांना मूलभूत सुविधा मिळावा त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने राज्य शासनामार्फत क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना सुरू करण्यात आली आहे

बाल संगोपन योजनेमध्ये निकष काय आहेत

या योजने करिता पात्र लाभार्थ्यांचे निकष खालील प्रमाणे आहे

अनाथ किंवा ज्यांच्या पालकांची ओळख पटलेली नाही असे बालके या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात

या बालकांना दत्तक घेतले जाऊ शकत नाही एक किंवा दोन्ही पालक नसलेली मुले या योजनेमध्ये पात्र आहेत

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कयद्यांची मुले सुद्धा पात्र आहेत

कर्करोगासारखे गंभीर आजार असलेल्या पालकांची मुले सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्ज कोठे करावा

शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत निकषानुसार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी तालुक्यातील अभय केंद्र बालविकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा स्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अथवा बालकल्याण समिती यांच्याशी संपर्क साधावा

बाल संगोपन योजनेमध्ये निकष काय आहेत

अनाथ किंवा ज्यांच्या पालकांची ओळख पटलेली नाही असे बालके या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना महिना किती मिळतो

2500 रु महिना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना महिना मिळतो

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्ज कोठे करावा

शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत निकषानुसार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी तालुक्यातील अभय केंद्र बालविकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा स्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अथवा बालकल्याण समिती यांच्याशी संपर्क साधावा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)