विदेशी कुत्र्यांचा खर्च किती असतो

Shweta K
By -
0

शहरी भागात नव्याने पाळीव कुत्र्यांचा छंद जोपासला जातो विदेशी प्रजातीच्या कुत्र्यांना हजारो रुपये मोजून घरी आणले जात आहे त्याला एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाढवले जाते

यामध्ये प्रामुख्याने लॅब्राडोर जर्मन शेफर्ड गोल्डन रिट्रीवर असा पाळण्याकडे कल वाढला आहे यामागे मोठी आर्थिक उलाढाल ही आहे साधारणतः इंडॉग पाडण्यासाठी किमान अडीच हजार रुपये महिन्याला खर्च येतो तर विदेशी कुत्र्यांचा खर्च 5000 पासून तर 7000 Rs पर्यंत येत आहे

मोठा खर्च विदेशी बीटच्या श्वानांवर होत असतो त्याचे खाद्य आणि लसीकरण हे महाग आहे विदेशी बीडच्या कुत्र्यांचे खाद्यही महागडे असते 5000 पासून 7000 पर्यंत डॉग फूड बाजारात पेठेत उपलब्ध आहे या तुलनेत इंडिगो ला घरचे खाद्य दिले तरी चालून जाते या कुत्र्याला सर्वप्रथम रेबीजचे इंजेक्शन द्यावे लागते हे इंजेक्शन दिल्यास साधारणतः तीन वर्षे चावल्यास समोरील व्यक्तींना रेबीजचा धोका उद्भवत नाही त्यामुळे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून कुत्र्याचे लसीकरण करणे आवश्यक आहे

ज्येष्ठ नागरिकांना कुत्र्याचा आधार

शहरी भागात जेष्ठ नागरिकांना एकटेपणा जाणवत असतो अशा वेळेला जेष्ठ नागरिक लाब्राडोर सारखे कुत्रे पाडतात एकटेपणा घालवण्यासाठी ही श्वान पाळणाकडे कॉल वाढत चालला आहे तर देशी कुत्रे पालनाकडे सुद्धा बरेच लोकांचा कल असतो

लेब्राडोर मासिक खर्च

या कुत्र्याचा महिन्याचा खर्च हा सहा ते सात हजार रुपयांच्या घरात आहे तसेच वातावरणातील बदलाचा ही या कुत्रा वर परिणाम होत असतो त्यामुळे वातावरणानुसार खर्च कमी जास्त होते

जर्मन शेफर्ड मासिक खर्च

जर्मन शेफर्ड या श्वानाचाही खर्च साधारण ते पाच ते सात हजाराच्या पर्यंत मासिक जातो काहीजण त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करतात

इंडीग डॉग

रस्त्यावर भटके कुत्रे आपण पाहतो या श्वानांच्या लहान पिल्लांना इंडिक म्हणून संबोधले जाते सहजरीत्या उपलब्ध होणारे श्वान पाळणे कमी खर्चिक आहे परंतु स्टेटस आणि फॅशनचा जमाना असल्यामुळे विदेशी ब्रिजच्या श्वानाचे फ्याड वाढले आहे

श्वानांचे लसीकरण खर्च

जर्मन शेफर्ड गोल्डन रिट्रीवर शितूज लासा या विदेशी ब्रिजच्या कुत्र्यांच्या लसीकरणाचा खर्च हा वेगळा असतो वातावरणाचा बदलाचा परिणामही या श्वानांवर होत असतो

विदेशी ब्रेडच्या श्वानाचे फॅट वाढले असून कोणालाही इंडीडवा श्वानासह नजीकच्या काळात विदेशी श्वान पाळण्याचा कल वाढत आहे हिंदी डॉग चा खर्च अडीच हजाराच्या घरात आहे तर विदेशी प्रजातीचे कुत्रे पाळणे आणि त्यांची देखभाल करणे अधिक जिकरीचे व खर्च सुद्धा जास्त आहे तरीपण लोकांना विदेशी आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)