नमस्कार मित्रांनो इंधन भरताना बऱ्याचदा दुर्लक्षाने किंवा निष्काळजीपणे अथवा इंधन भरण्याची संवाद नीट न झाल्याने पेट्रोलच्या कारमध्ये डिझेल टाकण्यात येते हे जर लगेच लक्षात आले तर ठीक अन्यथा इंजन लॉक होण्याची भीती असते पेट्रोल असो की डिझेल प्रत्येक वाहनाचे इंजन वेगवेगळ्या असते चुकीच्या इंधनामुळे तुमच्या गाडीचे इंजन बंद पडू शकते
पेट्रोल वाहनात डिझेल टाकले तर सर्वात आधी काय करावे
पेट्रोल पंपावर इंधन भरताना लक्षात आले तर गाडी बंद करून गाडीला धक्का मारून बाजूला घ्या इंधन काढून टाकल्यावरच वाहन सुरू करणे हिताचे ठरेल संपूर्ण टाकी मधील टाकलेले इंधन काढून घेणे महत्त्वाचे ठरेल
इंधनाची टाकी पूर्ण ड्राय कशी करावी
इंधनाच्या टाकीला खाली एक बोल्ट असतो तो उघडल्यावर इंधन बाहेर येतो मात्र सामान्य चालकाला ते करता येत नाही त्यासाठी मेकॅनिकल ला तुम्हाला बोलावे लागते
पंपामध्ये इंधनाला प्रेशर करून इंजेक्टर मध्ये सोडले जाते पुढे इंजेक्टर म्हणून इंधने इंजिन मध्ये जाते चुकीचे इंधन टाकल्यास इंजेक्टर खराब होऊ शकते. चुकीचं टाकल्यास गाडी व्हायब्रेट करते आवाज करते धूर सोडते हे लगेच लक्षात आल्यावर इंधन टाकी ड्राय करायची आहे तसेच पाईपलाईन सुद्धा क्लीन करून घ्यायची आहे
वाहन सुरू करावे काय
पेट्रोलच्या वाहना डिझेल टाकले किंवा डिझेलच्या वाण्यात पेट्रोल टाकले तर गाडी अजिबात सुरू करू नका सर्वप्रथम पेट्रोल पंपावरून गाडीला धक्का मारून बाजूला घेऊन घ्या व त्यात भरलेले संपूर्ण इंधन काढून घ्या त्यानंतर इंजिन ड्राय करूनच त्यात दुसरे म्हणजेच लागणारी इंधन भरावे तसेच मेकॅनिकल ची सहायता घ्यावी