MPSC RESULT 2023 - गट ब व गट क चा पूर्व परीक्षा 2023 निकाल घोषित

Shweta K
By -
0

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी ग्रुप बी व सी चा निकाल नुकताच घोषित झाला आहे या अंतर्गत एमपीएससी मार्फत पूर्व परीक्षा अराजपत्रित गटबा व घटक करिता आयोजित करण्यात आली होती करिता आयोगाने 4 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला असून आयोगाच्या वेबसाईटवर ए एस ओ टॅक्स असिस्टंट टेक्निकल असिस्टंट इत्यादी पदांचे निकाल घोषित करण्यात आले आहे अद्याप पर्यंत लिपिक या पदाचा निकाल घोषित होणे बाकी आहे वरील पदांकरिता रिझल्ट पाहण्यासाठी खाली दिलेले लिंक वर जाऊन तुमचा रिझल्ट पीडीएफ मध्ये बघू शकाल

mpsc group b c result 2023

निकाल पहा

पात्र विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करू शकतील त्याकरिता आयोगाने संबंधित पदानुसार जाहिरात येईल दिलेल्या कालावधीत आपणास मुख्य परीक्षे करिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील

ASO NIKAL 2023- LINK

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)