भारतीय रिझर्व बँक मध्ये 450 जागांसाठी असिस्टंट म्हणजे सहाय्यक या पदासाठी आरबीआय ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे या जाहिरातीतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा
उपलब्ध संख्या – 450
पदाचे नाव – सहाय्यक
अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करायची अंतिम तारीख – 4 ऑक्टोंबर 2023
वयोमर्यादा – 20 ते 28 वर्ष
एससी /एसटी 5 वर्षाची सूट तर ओबीसीला तीन वर्षाची सूट
वेतन – 47,849 रुपये प्रति महिना
अर्ज फीस –
एससी एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्विस मॅन 50 रुपये
जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस 450 रू
शैक्षणिक अहर्ता – कोणतीही पदवी
See Notification – Click Here