UPI द्वारे काढा ATM मधून पैसे

Shweta K
By -
0

यूपीआयच्या माध्यमातून आता पैसे काढता येऊ शकणार आहेत मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल प्रिंटेड वेस्ट मध्ये यूपीआय एटीएम दाखवण्यात आले आहे यात आता कार्ड ची गरज लागणार नाही किंवा कोड स्कॅन करून पैसे काढले जातात हे एटीएम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने विकसित केले आहे

यूपीआय वापरून पैसे कसे काढावे

एटीएम वर यूपीआय कार्ड लेस कॅश पर्याय निवडायचा आहे

100 500 2000 आणि 5000 यापैकी रक्कम निवडा

त्यानंतर यूपीआय एटीएम वर किंवा कोड येईल तो स्कॅन करा

यूपीआय पिन नोंदवा आता तुमची रोख बाहेर येईल

एटीएम मध्ये पैसे अडकल्यास काय कराल

डेबिट कार्ड द्वारे पैसे काढताना कधी कधी पैसे मशीन मध्ये अडकतात तसे यूपीआय एटीएम च्या बाबतीत झाल्यास ग्राहक संबंधित बँकेत जाऊन तक्रार नोंदवू शकतो

यूपीआय एटीएम वरून एका वेळी किती रक्कम काढली जाऊ शकते

एका वेळेस जास्तीत जास्त दहा हजार रुपये रक्कम काढली जाऊ शकते

यूपीआय एटीएम सेवा कोठे उपलब्ध आहे

मुंबईतील फिनटेक फेस्ट मध्ये यूपीआय एटीएम दाखविले आहे हळूहळू ते देशभरात उपलब्ध करून दिले जाईल

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)