भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इसरो ने एकदा पुन्हा मंगळावर जाण्याची तयारी केली आहे भारत आणखी एक यान या ग्रहावर पाठवण्यास तयार आहे असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे 09 वर्षांपूर्वी इस्रोने पहिल्याच प्रयत्नात लाल ग्रहाच्या कक्षेत अंतराळ यान यशस्वीरित्या पाठविणारी इस्रोही एकमेव अंतराळ संस्था होती
मार्च ऑर्बिटर मिशन टू ला अनौपचारिक रित्या मंगळयान 2 असे नाव देण्यात आले आहे या मोहिमेशी संबंधित तपशील समोर आले आहे
विविध पैलूंचा अभ्यास करेल मिशन मंगळयान 2
हे यान अत्याधुनिक रोवर सह मंगळावर उतरणार व चंद्रयान तीन प्रमाणे मंगळाचा अभ्यास करेल हे या विविध वैज्ञानिक उपकरणे स्वतःसोबत घेऊन जाणार असून त्याद्वारे ते मंगळ या ग्रहावरील वातावरण पर्यावरण आंतरग्रही धूळ व मंगळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहे
मिशन मंगळवार 2 मध्ये असतील आधुनिक उपकरणे
मंगळ अँड मिशन टू मध्ये पाठविल्या जाणाऱ्या यांना वर बसवण्यात येणारी उपकरणे हे अत्याधुनिक असतील व सध्या ते विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत म्हणजेच विकसित केली जात आहे असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे