जिल्हा परिषद भरती 2023 वेळापत्रक जाहीर -ZP Nagpur Time Table Exam 2023

Shweta K
By -
0

ZP Nagpur Time Table Exam 2023 नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद भरती चा पहिला टप्पा करिता 7 ऑक्टोबर पासून परीक्षा संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या जिल्हा परिषद मार्फत सुरू होत आहे जवळपास सर्व जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर वेळापत्रक जाहीर झालेला आहे तसेच न्यूज पेपर मध्ये सुद्धा हा वेळापत्रक पदानुसार जाहीर केला आहे राज्यांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार अर्ज सादर केले आहे

पहिल्या टप्प्यामध्ये सात तारखेपासून ते 11 ऑक्टोंबर पर्यंत आयबीपीएस मार्फत जिल्हा परिषद भरती घेण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)