केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये क्रीडा पुरुष व महिलांची भरती 2023

Shweta K
By -
0

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये क्रीडा कोटा 2023 करिता हेड कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदाकरिता 215 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे

उपलब्ध पदे – 215

पद – हेड कॉन्स्टेबल जनरल ड्युटी

शिक्षण – 10 वि 12 वि पास

ठिकाण – महाराष्ट्र

वेतन – नियम प्रमाणे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)