Dhule Kotwal Bharti 2023 – धुळे जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाची भरती
जागा – 74
पदाचे नाव: कोतवाल
शिक्षण : (i) 04थी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी
वय: 04 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: धुळे जिल्हा
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग:₹400/- [मागासवर्गीय: ₹300/-]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2023
जाहिरात (Notification): https://dhulekotwal.mahbharti.com/advertise.aspx
उपविभागीय अधिकारी धुळे कोतवाल भरती प्रक्रिया 2023
उपविभागीय अधिकारी शिंदखेडा कोतवाल भरती प्रक्रिया 2023
उपविभागीय अधिकारी शिरपूर कोतवाल भरती प्रक्रिया 2023
उपविभागीय अधिकारी साक्री कोतवाल भरती प्रक्रिया 2023