आदिवासी विकास विभागाअंतर्गत आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी अप्पर आयुक्त नाशिक ठाणे अमरावती नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित व घटक संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध वर्गातील 602 पदांच्या सरळ सेवा भरती करिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे
उपलब्ध जागा 602
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायची दिनांक 23 11 2023 ते 13 12 2023
उपलब्ध पदे तपशील
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
- पद क्र.2: पदवीधर
- पद क्र.3: पदवीधर
- पद क्र.4: पदवीधर
- पद क्र.5: पदवीधर
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
- पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
- पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
- पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
- पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.14: (i) द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
- पद क्र.15: (i) पदवीधर (ii) B.Ed
- पद क्र.16: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (iii) TET/CTET
- पद क्र.17: (i) इ.1 ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक (ii) TET/CTET
- पद क्र.18: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
- पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर 2023 (11:55 PM)
जाहिरात (Notification): पाहा