सोलापूर महानगरपालिकेमध्ये 225 पदांची भरती

Shweta K
By -
0

सोलापूर महानगरपालिकेचे आस्थापनेवरील गट अ ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

यामध्ये 26 विविध संवर्गातील पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यात येत आहे

अर्ज सादर करण्याचा कालावधी 10 11 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून तर दिनांक 30 11 2023 रोजी पर्यंत आहे

हॉल तिकीट मिळण्याचे दिनांक – परीक्षेच्या दिनांक च्या सात दिवस अगोदर

उपलब्ध जागा 225

पदांचा तपशील

अधिकृत वेबसाईट पहा – www.solapurcorporation.gov.in

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)