पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस भरती

Shweta K
By -
0

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस भरती PCMC

जाहिरात क्र.: औप्रसं/05/कावि/386/2023

303 जागा

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी  (अप्रेंटिस)

अ.क्र.ट्रेडपद संख्या
1कोपा (PASSA)100
2वीजतंत्री59
3तारतंत्री46
4रेफ & AC मेकॅनिक26
5प्लंबर24
6डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP)16
7पंप ऑपरेटर कम मेकॅनिक12
8इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक10
9आरेखक स्थापत्य04
10भूमापक02
11मेकॅनिक मोटर व्हेईकल02
303

पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

ठिकाण: पिंपरी-चिंचवड

फी – नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023  22 नोव्हेंबर 2023

भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023  24 नोव्हेंबर 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

अधिकृत वेबसाईट: पाहा

शुद्धीपत्रक: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)