Purwatha Nirikshak - Supply Inspector Exam Paper Question - 26 Feb 2024

Shweta K
By -
0

Purwatha Nirikshak – Supply Inspector Exam Paper Question – 26 Feb 2024

General awareness
26 feb 2024
2nd shift
Supply Inspector

1)RBI विषयी  चार वाक्याचा प्रश्न
2)यशवंतराव चव्हाण वर multi statement Q
3) … हे  ……. नदीवरील धरण आहे (भामा, बाकिच्या अनोळखी नद्या कधी न वाचलेल्या )
4) CPI RATE
5)श्रावण बाळ योजना – अनुदान
6)PM सूर्योदय योजना
7] IONS – 2024 मीटिंग कुठे झाली
8)खेलो इंडिया 2024 – कोणते राज्य शीर्ष स्थानी होतें.
9)प्रस्तावना – शब्द – समाजवादी, गणराज्य, धर्मनिरपेक्ष सार्वभौम and all
10)अंतरिम बजेट Q
11]जानेवारी 2024 -दागिने रत्ने निर्यात करणाऱ्या उद्योजकांची मीटिंग कूठे झाली.
12)1665 पेशींचा शोध कोणी लावला- रॉबर्ट हूक
13)पेट्रोलियम मधील घटक ( component) बिटूमिन, केरोसीन, डिझेल, असे पाच पर्याय होतें.
14] ए नेशन इन मेकिंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
15]मनिभवण संग्रहालय कूठे आहे.
16)1915 मध्ये महात्मा गांधी भारतात आले  तो  दिवस …. तारखेला भारतीय प्रवासी दिवस म्हणुन साजरा केला जातो.
17)दख्खन पठाराच्या उत्तर सीमेवर……पर्वत रांग आहे.
18] खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य केले.
19) आग लावण्याची काडी माचिस वर घासायच्या क्रियेला… म्हणतात
20) NPR तील P म्हणजे काय
21)पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्ती
22) मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या न्यायाधीश खालील पैकी कोण आहेत.
23) भारताच्या निवडणूक निवडणूक आयोगात सध्या किती आयुक्त आहेत.

दोन प्रश्न आठवत नाहीत.

-शिवराज मोरे (टॅक्स असिस्टंट)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)