मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Brother birthday wishes in Marathi

Shweta K
By -
0

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा – brother birthday wishes in marathi

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या,
माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

समुद्राएवढा आनंद तुला मिळो,
 प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा ,
Happy Birthday Big Brother

माझ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास ज्याच्या
सहवासामुळे मला सहज पार करता आला,
अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

याच्याशी बोलल्यानंतर मला माझ्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळते,
आणि समस्या सोडवण्यासाठी जो माझी मदतही करतो,
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट
मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

समुद्राएवढा आनंद तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.

मला दिलेल्या अमूल्य आणि
भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद.
तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य
आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात 
सर्व चांगला गोष्टी घडोत, 
भरपूर आनंद आणि सुखदायक 
आठवणी तुला मिळोत. 
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची 
नवी सुरूवात ठरो, 
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण 
नेहमी सुखदायी ठरो, 
या दिवसाच्या अनमोल आठवणी 
तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या 

खूप खूप शुभेच्छा भाऊ

जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर 
मी तुलाच निवडेन. 

भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत 
आणि देव तुला सर्व यश देवो. 
हॅपी बर्थडे भावा.

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, 
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो 
फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस 
साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. 
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)