मुख्यपृष्ठ Marathi Shubhechha नवरात्रीच्या शुभेच्छा - Navratri Shubheccha Wish Marathi नवरात्रीच्या शुभेच्छा - Navratri Shubheccha Wish Marathi By -Shweta K १४ एप्रिल 0 नवरात्रीच्या शुभेच्छा – Navratri Shubheccha Wish Marathi दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळो,तुम्हाला आणि तुमच्या परिवारालानवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छाया देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता,नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमःशुभ चैत्र नवरात्रीतुम्हाला खूप आनंदी, समृद्ध आणिआरोग्यदायी आयुष्य लाभोहीच दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थनातुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू देतुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू देनवरात्रीच्या या पावन प्रसंगीआई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू देचैत्र नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छादुर्गा माता आली तुमच्या दारी करुनी सोळा श्रृंगारतुमची जीवनात कधीही न होवो हारसदैव सुखात राहो तुमचा परिवारचैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छातुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू देतुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू देनवरात्रीच्या या पावन प्रसंगीआई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू देचैत्र नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छासर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…सर्व जग आहे जिच्या चरणीनमन आहे त्या मातेलाआम्ही आहोत फक्त भक्त तुझेतुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबेलाल रंगाने सजला दरबार मातेचाआनंदी झालं मन, सुखी झालं जगशुभ होवो तुमच्यासाठी ही नवरात्रीनवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. Tags: Marathi Shubhechha Facebook Twitter Whatsapp थोडे नवीन जरा जुने