अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा संदेश मराठी

Shweta K
By -
0

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा संदेश मराठी

 

 >साडेतीन मुहूर्तांपैकी
एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया
या सणाच्या निमित्ताने
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

>अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी,
माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी
सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो
अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!

 
 
>अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी,

माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी
सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो
अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…”

 >लक्ष्मीचा वास होवो
संकटांचा नाश होवो
शांतीचा वास राहो
धनाची बरसात होवो
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!


 

>दान करा फळ नक्की मिळेल
आज नाहीतर उद्या तरी नक्की मिळेल
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!
>माता लक्ष्मी कर कृपा,
कर हृदयात वास…
मनोकामना पूर्ण कर,
हीच माझी आस
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

( मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)